शिकल्याने श्रीमंत होता येत असे नाही. अंगठाछापही लक्षाधीश असू शकतात.
काबाडकष्टाने श्रीमंत होता येत असेही नाही. ऐतखाऊ लोकही श्रीमंत असलेली आढळतात.
आणि श्रीमंतांची मुले श्रीमंत राहातातचं, असेही नाही. गर्भश्रीमंतांची मुले ही अन्नासाठी मोताद बनू शकतात.
मग श्रीमंतीचे नेमके सूत्र काय आहे? पैसे मिळवने हे एक शास्त्र आहे;
तो टिकून ठेवणे व वाढवणे,ही एक कला आहे. आणि या दोन्ही गोष्टींचा पैश्याच्या व्यवस्थापनाशी फारच घनिष्ट संबंध आहार. या पुस्तकातून ‘श्रीमंतीचे सूत्र’ उचलून तुम्ही शाश्वत श्रीमंत होऊ शकाल.
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : रवींद्र देसाई (Ravindra Desai)
Binding : Paperback
ISBN No : 9788187549215
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 310 gms
Width : 20.8
Height : 16.3
Length : 1.5
Edition : 3
Pages : 240
तुम्ही शाश्वत श्रीमंत व्हावे ही ‘श्रीं’ चीच इच्छा आहे (Tumhi Shashwat Shrimant Vhavhe Hi Sreenchich Ichha Ahe)