वंश, जात व जातिव्यवस्थेचे उच्चाटन ( Vansh, Jat V Jativyavstheche Uchhatan )

Rs. 150.00

Out of stock
Availability : In StockIn StockOut of stock

Description

गांधी व आंबेडकर आणि जातीसंदर्भातील वादांच्या व्यामिश्र इतिहासाबद्दलचं माझं आकलन वाढवण्यासाठी गेल ऑमवेट, शर्मिला रेगे, आनंद तेलतुंबडे, एलिनॉर झेलिएट, लेआ रेनॉल्ड, विजय प्रसाद, कॅथरिन तिद्रिक व रुपा विश्वनाथ यांच्या लेखनाचा उपयोग झाला, याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानते. दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्यादरम्यानच्या गांधर्षीच्या लेखनाचा दुर्मीळ दस्तावेज 'गांधी बीहाईंड द मास्क ऑफ डिव्हाइनिटी' या जी. बी. सिंग यांच्या पुस्तकाद्वारे मला उपलब्ध झाला, याबद्दल त्यांचेही विशेष आभार.अनेक लोकांनी 'द डॉक्टर अँड द सेंट' वाचलं आणि त्यांच्या प्रतिक्रिया अमूल्य राहिलेल्या आहेत. थॉमस ब्लॉम हन्सेन, सतीश देशपांडे, आनंद तेलतुंबडे, उमा चक्रवर्ती, तरुण भारतीय व पंकज मिश्रा यांची मी आभारी आहे. नाते आर यांनी या संहितेचं केलेलं सूक्ष्म वाचन व त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि टीकाटिप्पणीमुळं ही संहिता अनेक अर्थानी बळकट झाली.

Additional Information 

Publications : सुगावा प्रकाशन   ( Sugava Prakashan  )

Author : अरुंधती रॉय   ( Aundhati Roy   ) अनुवाद - अवधूत डोंगरे 
Binding :  Paper Pack 
ISBN No : 9789384914356
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 150    Width : 14
Height : 1
Length : 22
Edition : 01
Pages : 152

 

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Add to WishlistBrowse WishlistRemove Wishlist
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Add A Coupon

Add A Coupon

Coupon code will work on checkout page

वंश, जात व जातिव्यवस्थेचे उच्चाटन ( Vansh, Jat V Jativyavstheche Uchhatan )

Rs. 150.00