Description
बघायचा कार्यक्रम काय घरातच, कांदेपोहे खातच, ठरलेले प्रश्न विचारतच व्हायला हवा का?
नाही... असंच काही नाही...
पण मग...?
अवलिया गब्रूनं हल्लीच्या पिढीला साजेशी अशी मुली बघायची नव्हे 'बघायचा कार्यक्रम' करण्यासाठीची खवय्येगिरीसारखी 'पाक'कला चोखाळली...
वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये, रेसटॉरंट्समध्ये जाऊन तिथल्या स्पेशल डिशेस खात मुलींना भेटलं, त्यांच्याशी गप्पा मारल्या तर
एखादी 'टवका' हाती लागतीय का याचा पुरेपूर प्रयत्न गब्रूनं केला नि त्याच्या लक्षात आलं की, लग्न करणं ही काय खायची गोष्ट नाहीये...
त्याकरता
वेटिंग आहे राव...
Additional Information
Publications : रसिक आंतरभारती (Rasik Antarbharti )
Author : स्वागत पाटणकर (Swagat Patankar )
Binding : Paper Pack
ISBN No : 978819313327
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 250
Width : 14
Height : 1
Length : 22
Edition : 02
Pages : 205