इतरांची पावले सूर्यास्ताला घराकडे वळतात पण माझी डोंगर माथ्याकडे सूर्यास्त पाहण्यासाठी वळतात. गावातील गडबड गोंधळात मी पार मागे पडलोय, पण मला सूर्यास्त दिसतो आणि माझ्या शांत निवांत आयुष्यासाठी तो रेंगाळू शकतो हेच माझ्यासाठी खूप आहे.
....विश्वास बसणे कठीण आहे पण माणूस डोक्यावर आणि पायाखाली किती खण बांधतो आणि त्याची ती राहाण्याची पेटी कुठल्या रंगाने रंगवतो याचा जास्त विचार करतो. त्यांनी ते मनापासून केले असेल तर मी तेही समजू शकतो. पण बहुतेक वेळा ते इतरांनी केले म्हणून केले जाते. ज्या घराचा आत्मा हरवला आहे ते घर आणि स्वत:च्या शवपेटीत तसा काय फरक उरतो ? आणि मग ते बांधणाऱ्यास शवपेट्यांचा कारागीर का म्हणू नये ?
Publications : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Publication)
Author : हेन्री डेव्हिड थोरो (Henry David Thoreau)
Binding : Paperback
ISBN No : 9788194589518
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 286gms
Width : 14
Height : 1.8
Length : 21.5
Edition : 2
Pages : 320