-13%

अर्थसाक्षर व्हा (Arthsakshar Vha)

Rs. 400.00 Rs. 350.00

Out of stock
Availability : In StockIn StockOut of stock

Description

25000+ पुस्तकांची विक्री झालेले अर्थसाक्षरता या विषयावरील बेस्ट सेलर मराठी पुस्तक! तुमचे उत्पन्न किती आहे यापेक्षा मिळवलेल्या पैशाचा विनियोग तुम्ही कसा करावा, योग्य आर्थिक नियोजन करून विविध ध्येये कशी साध्य करावी, विमा व कर्ज व्यवस्थापन कसे करावे, सुयोग्य गुंतवणूक करून तुमच्या बचतीच्या पैशाला कसे कामाला लावावे यांचे उत्तम मार्गदर्शन ‘अर्थसाक्षर व्हा!’ मध्ये वाचायला मिळते. हे पुस्तक एकूण ६ भागांमध्ये विभागण्यात आले आहे.

१. ओळख अर्थसाक्षरतेची

२. आर्थिक नियोजन

३. विमा व कर्ज व्यवस्थापन

४. गुंतवणूक नियोजन

५. शेअर्स व म्युच्युअल फंड

६. आर्थिक फसवणुकींपासून सावधान ! 


Additional Info

Publications :  अर्थसाक्षर.कॉम  (Arthasakshar.com)
Author : अभिजित कोळपकर (CA. Abhijeet Kolapkar)  
Binding :  Paperback
ISBN No :  8195410618  
Language :  मराठी ( Marathi )
Weight :  380gms      Size :  21 * 14 * 2.6
Pages  :  389      Edition  : 2

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Add to WishlistBrowse WishlistRemove Wishlist
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Add A Coupon

Add A Coupon

Coupon code will work on checkout page

अर्थसाक्षर व्हा (Arthsakshar Vha)

Rs. 400.00 Rs. 350.00