Description चढाई उतराई - सह्य पर्वत म्हणजे महाराष्ट्राचा कणा. महाराष्ट्राचे सौंदर्य याच्या काळ्या कभिन्न कातळांमध्ये, माथ्यावरील घनदाट वृक्षवेलींमध्ये सामावले आहे. महाराष्ट्राचा पराक्रम आणि स्वातंत्र्यनिष्ठा याच पर्वतराजी मधील दुर्गम दुर्ग आणि...
Description साहित्य अकादमी युवा पुरस्कार प्राप्त लेखकाची तिसरी कादंबरी... चतुर खरंतर गोष्ट आहे तशी साधी... एका नवख्या लेखकाची इच्छा असते की, मरण्याआधी त्याने लिहिलेल्या गोष्टींचं पुस्तक व्हावं. पण तसं काही...
Description भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चांगदेव खैरमोडे यांनी लिहिलेले १२ खंडात्मक दुर्मिळ चरित्र Additional Information Publications : सुगावा प्रकाशन ( Sugava Prakashan ) Author : चांगदेव भवानराव खैरमोडे (...
चीन वेगळ्या झरोक्यातून - हे पुस्तक चीनचे सर्वांगीण आकलन वाचकांसमोर ठेवते. समतोल वृत्तीने चीनच्या चांगल्या बाजू दाखवते तसेच माहीत नसलेले काळे-अंधारे कोपरेही नजरेसमोर आणते. चीनसारख्या प्रचंड देशाचा इतिहास, संस्कृती, लोकजीवन,...
Description एखादे उमदे हरीण-पाडस वनात विहरते आहे; इतक्यात त्याच्या मागे एक शिकारी लागतो. धनुष्य-बाण घेतलेल्या शिकाऱ्याला पाहून ते पाडस घाबरते व जिवाच्या भीतीने धावू लागते. लपण्यासाठी झुडपाचा आधार घेत श्वास...
Description महाराष्ट्राला इतिहास संशोधकांच्या परंपरेतील वा.सी. उर्फ वासुदेव सीताराम बेंद्रे हे एक महत्त्वाचे नाव आहे. संशोधक, लेखक म्हणून बेंद्रे यांची कारकिर्द मोठी आहे. ९० वर्षांच्या वाटचालीत त्यांनी ५७ हून अधिक...
Description गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकर गेल्या शतकातील एक महान चरित्रकार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्ये मराठीतील पहिले विस्तृत चरित्र त्यांनी लिहिले. विख्यात चरित्रकार डॉ. धनंजय कीर लिहितात, 'केळूसकरकृत शिवचरित्राएवढे समग्र व...
Description शिवाजी महाराजांचे थोरले बंधु संभाजीराजे भोसले यांचे मराठीतील एकमेव ऎतिहासिक चरित्र. शहाजीराजांनी आपल्या थोरल्या पुत्राला (संभाजीराजाला) अगदी सातव्या आठव्या वर्षापासूनच राज्यांतर्गत क्रांतीचे शिक्षणानुभव देऊन शेवटपर्यंत आपल्याच बरोबर इरीरीने झगडावयास...
Description महाराष्ट्राला इतिहास संशोधकांच्या परंपरेतील वा.सी. उर्फ वासुदेव सीताराम बेंद्रे हे एक महत्त्वाचे नाव आहे. संशोधक, लेखक म्हणून बेंद्रे यांची कारकिर्द मोठी आहे. ९० वर्षांच्या वाटचालीत त्यांनी ५७ हून अधिक...
Description संभाजी महाराजांच्या कामगिरीचे विविध दृष्टिकोनांतून केलेले मूल्यमापन प्रकाशात यावे, या हेतूने आम्ही इतिहासकार, संशोधक, समीक्षक, साहित्यिक, विचारवंत, कवी, शाहीर अशा भिन्न भिन्न क्षेत्रांतील मान्यवरांचे लेख प्रस्तुत स्मारक ग्रंथामध्ये घेतले...
Description राजा शिवाजी’ हा निर्विवाद सिंहपुरुष होता, परंतु शिवपुत्र ‘संभाजी’ हाही एक छावाच होता. महाराष्ट्राला हे नव्याने; पण पुरेपूर उमजले आहे. ‘छावा’च्या जोरदार स्वागताने ते सिद्धही झाले आहे. एकदोन नव्हे;...
Description राजा शिवाजी’ हा निर्विवाद सिंहपुरुष होता, परंतु शिवपुत्र ‘संभाजी’ हाही एक छावाच होता. महाराष्ट्राला हे नव्याने; पण पुरेपूर उमजले आहे. ‘छावा’च्या जोरदार स्वागताने ते सिद्धही झाले आहे. एकदोन नव्हे;...
Description मुंबईच्या प्रचंड ट्रॅफिकमधून जात असताना गौर गोपाल दास आणि त्यांचा तरुण, श्रीमंत मित्र हेरी गप्पा मारू लागतात. 'माणसाची आजची अवस्था' या विषयावर बोलता-बोलता आयुष्य, त्यामागचा अर्थ, शाश्वत आनंद असे...
जेरुसलेम तुझ्याचसाठी - जगभरातील वेगवेगळ्या देशांत विखुरलेल्या ज्यूंना अनेक ठिकाणी छळ, अत्याचारास सामोरे जावे लागले. रशियातील ज्यू धर्मियांचे चित्रण व मायभूमीकडे त्यांना लागलेली ओढ ही नंदकुमार येवले यांनी ‘जेरुसलेम तुझ्याचसाठी’...
Description 'थोडा है थोडे की जरुरत है' असं वातावरण असलेल्या इतर कुठल्याही सर्वसाधारण मध्यमवर्गीय मराठी माणसासारखा अनिकेत जोशी हा एक. इतरांप्रमाणे त्याला आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे. काहीतरी छान, जबरदस्त...
Description ज्ञानेश्वरीकर्ता ज्ञानदेव आणि अभंगकर्ता ज्ञानेश्वर संत हे भिन्न होते ? शिवराम एकनाथ भारदे ऊर्फ भारद्वाज यांनी सुधारक पत्रात लिहिलेली चिकित्सात्मक लेखमाला Additional Information Publications : सुगावा प्रकाशन ( Sugava...
"आजच्या जगात राहायचं तर जागतिक परिमाणांची ओळख करून घेण 'अगत्याचं आहे. अनेक आगतिक परिमाणांपैकी जागतिक वाडमय है महत्त्वाचं मानता येईल, कारण प्रत्यक्ष जीवनाचं प्रतिबिंब ल्यात उमटलेलं. असतं. मुळात पाश्चिमात्य वाङ्मय...
Description आज कोणीच घडवत नसलेली मौल्यवान कंपनी कोणती ?आता पुढचा बिल गेटस् ऑपरेटिंग सिस्टिम तयार करणार नाही. पुढचे लॅरी पेज किंवा सर्गे ब्रिन सर्चइंजिन बनवणार नाहीत. जर तुम्ही या लोकांची...
Description हे महाराष्ट्रातील विचारवंतांतील एक अग्रगण्य नाव. संगमनेर महाविद्यालयात राज्यशास्त्र या विषयाचे अध्यापन करीत असताना त्यांनी लिहीलेली ग्रंथसंपदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना (१९७७), झोत (१९७८), दलित चळवळीची वाटचाल...
Description "माणसाला भाकरीइतकीच गरज असते सामाजिक न्यायाची... या न्यायासाठी तो करतो महायुद्धे बदलतो जगाचे इतिहास आणि भूगोलसुद्धा..." Additional Information Publications : सुगावा प्रकाशन ( Sugava Prakashan ) Author : उत्तम...
Description निसर्ग, पर्यावरण आणि संस्कृती यांच्याबद्दल माहिती देण्यासाठी म्हणून साध्या अन् सोप्या भाषेत शेळ्यांचे भावविश्व उलगडून दाखवणाचा प्रयत्न या कथासंग्रहात केला आहे. करामती करतानाही आपल्यातील माणूसपण टिकवून ठेवण्याचा प्रयत्न असायला...
Description तुकारामायण', 'मीडिया ट्रायल ऑन तुकोबा' आणि 'डियर तुकोबा' अशा तीन रुपात विनायक होगाडे यांनी त्यांना झालेले तुकारामदर्शन आपल्यापर्यंत पोहोचविलेले आहे. ते अत्यंत प्रभावी आणि गुंतवून टाकणारे तर आहेच, खेरीज...
मानसिक आजारांमध्ये नैराश्याचं प्रमाण खूप जास्त आहे. दर पाच स्त्रियांपैकी एकीला आणि दर दहा पुरुषांपैकी एकाला आयुष्यात कधीतरी नैराश्य येण्याची शक्यता असते. मृत्यूच्या कारणांपैकी नैराश्य हे आठवं सगळ्यात महत्त्वाचं कारण...
Description डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारप्रणाली आणि भारतीय राज्यघटना आज अभूतपूर्व अशा संकटात सापडलेल्या आहेत. एकीकडून अरूण शौरी यांच्यासारखे सत्तालोलुप पत्रकार आंबेडकरांची प्रतिमा जाणीवपूर्वक बदनाम करून वांझोट्या सामजिक संघर्षासाठी वातावरण उद्दीपित...
Description डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चरित्रे, भाषणे आदी बरेच साहित्य आज उपलब्ध आहे. ज्या समाजाचा बाबासाहेबांच्या उपदेशामुळे पूर्ण कायापालट झाला त्यांना वाबासाहेब हे देवाच्या स्थानी वाटावे हे उघड आहे. त्याबाबत...
Description डोंगरयात्रा : लेखक आनंद पाळंदे एक निष्णात गिर्यारोहक आणि निसर्ग प्रेमी आहेत. त्यांनी या डोंगरयात्रा पुस्तकाचे 2 भाग केले आहेत, पहिल्या भागात कातळरोहण, हिमबर्फारोहण यांसारख्या अवघड प्रकारांचीही ओळख करून देतात....
ताणाबाणा - वस्त्र विणताना उभा धागा म्हणजे ताणा आणि आडवा धागा म्हणजे बाणा. ताणबाणा एकत्र गुंफले की वस्त्र निर्माण होतं. माणसाच्या आयुष्यातही ताणाबाणा असतो. त्यामुळे आयुष्यचं विणकाम सुबक आणि रेखीव...
Description तुकाराम महाराजांसारख्या संतांचे जीवनचरित्र, त्यांचे अप्रकाशित अभंग आणि त्यांची गुरुपरंपराही बेंद्रे यांनी मराठी वाचकांसमोर मांडली. प्रस्तुत पुस्तकात संत तुकाराम महाराजांच्या संतसांगातीचे अल्प - चरित्र अधिकाधिक पुरावे, संदर्भ यांच्या आधारे...
Description तुकाराम महाराजांची गुरुपरंपरा : राघव चैतन्य, केशव चैतन्य, व बाबाजी ' हा कै . वा. सी. बेंद्रे लिखित एक अत्यंत मौलिक आणि दुर्मिळ असा ग्रंथ ! Additional Information Publications...
Description शिकल्याने श्रीमंत होता येत असे नाही. अंगठाछापही लक्षाधीश असू शकतात.काबाडकष्टाने श्रीमंत होता येत असेही नाही. ऐतखाऊ लोकही श्रीमंत असलेली आढळतात.आणि श्रीमंतांची मुले श्रीमंत राहातातचं, असेही नाही. गर्भश्रीमंतांची मुले ही अन्नासाठी मोताद...
Description मी अश्वत्थामा. चिरंजीव.!" या रसिकाग्रणी गाजलेल्या महा-कादंबरी नंतर अल्पावधीतच 'ते आभाळ भीष्माचंच होतं..!' ही पितामह भीष्माचार्य यांच्या कर्मसिद्धीवर एक नितांत सुंदर अभिलिखित महा-कादंबरी मराठी रसिक वाचकांच्या 'अमृताचिए ताटी' आस्वादासाठी...
Description मुक्ताबाई महाराष्ट्रात आदराचा आणि कौतुकाचा विषय झाला असल्यास त्यात आश्चर्य नाही. मात्र तरीही त्याची कारणमीमांसा आजपर्यंत पुरेशी झाली आहे, असे वाटत नाही. डॉ. रूपाली शिंदे यांचे प्रस्तुत पुस्तक ही उणीव...
'त्रिकोणातील बिंदू' ही आधुनिक स्त्रीच्या आत्मसन्मानाची व आत्मभानाची कथा आहे. पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत स्त्रीचं मन विचारात घेतलं जात नाही. ती कितीही शिकली तरी तिला निर्णय घेण्याचा अधिकार नाही हे आपल्या समाजाचं...
Description सुमारे ५० वर्षांपूर्वी अँड्र्यू कार्नेगी यांनी हे रहस्य माझ्या नजरेस आणलं. या माणसानं त्या रहस्याची बीजं माझ्या मनात रुजवली, तेव्हा मी एक छोटा मुलगा होतो. मी या रहस्यासाठी २०...
Description प्रिन्स चार्ल्स यांच्या हस्ते २०१३ मध्ये 'द यंग आंत्रप्रेन्युअर' हा जागतिक दर्जाचा पुरस्कार मिळाल्यानंतर शरद तांदळे महाराष्ट्रातील नवउद्योजकांच्या गळ्यातील ताईत झाले. खरंतर त्यांची सुरुवात शून्यातून झाली होती, हे मोजक्या...
Description दहा लाख छापील प्रतींहून जास्त विक्री झालेलं पुस्तकआजच्या शेअरबाजारासाठी ग्रॅहमच्या चिरकालीन संकल्पनांची अद्ययावत टिपण्यांसह मांडणीविसाव्या शतकामधला सर्वोत्तम गुंतवणूक सल्लागार असलेल्या बेंजामिन ग्रॅहॅमन जगभरातल्या लोकांना शिकवलं आणि प्रोत्साहित केलं. १९४९...
Description This book contains account of more than twenty warriors like, Vithu Mahar, Amrut Nag, Govind Gopal, Sidnak I, II, III & IV, Rayappa, Rainak I, II & III, Sethi...
Description करोडो प्रतींची विक्री झालेले बेस्टसेलर पुस्तक ! अंतर्मनाच्या अद्भुत शक्तीच्या साहाय्यानं तुम्ही तुमचं शारीरिकच नाही; तर मानसिक आरोग्यदेखील प्राप्त करू शकाल. तुमचा आत्मविश्वास वाढेल, दारिद्र्य, दुख आणि अपयश हे...
२०१९च्या निवडणुकांनंतर सुधारून अद्ययावत केलेल्या या अत्यावश्यक पुस्तकात, भारतातील एक अत्यंत धाडसी आणि मर्मदृष्टी असलेला पत्रकार, विचारवंत देशाचा लेखाजोखा मांडत आहे. द्वेषाने असहिष्णुतेने चर्चेची, संवादाची, अन् सामाजिक सलोख्याची जागा घेतली...
Publications : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Publication)Author : मार्क मॅन्सन (Mark Manson)Binding : PaperbackISBN No : 9788193561188Language : मराठी ( Marathi )Weight (gm) : 250gmsWidth : Height : Length : Edition : 1Pages : 214
Description 'नाही रे' वर्गातून 'आहे रे' वर्गात आल्यानंतर बहुतेकांना शैथिल्य येते. गत दिनाच्या विस्मृतीचा आजार जडतो. हा कवितासंग्रह मात्र त्या आजारास अपवाद असणाऱ्याचा आहे. त्यातही 'आहे रे' वर्गात आल्यानंतर...
Description दारा शिकोह ! एक सहिष्णू, विद्वान, ज्ञानोपासक विचारवंत आणि या देशाच्या बहुरंगी संस्कृतीचा खरा पाईक ! शांतीचं नंदनवन इथे निर्माण व्हावं म्हणून तो धडपडला, धर्मवेड्यांशी अविरत झुंजला. अखेर या...
दिनमहिमा - वर्षभरात जगात काही ना काही प्रसंग, घटना घडत असतात. पुढे त्याचे स्मरण करण्यासाठी सबंधित दिवस त्या नावाने साजरा केला जातो. यात एखाद्या थोर व्यक्तीचा जन्मदिवस, पुण्यतिथी, क्रांतिकारी घटना,...
Description "प्रणव सखदेव हे समकालीन मराठी कथेला आपल्या वेगळ्या आशयाविष्काराने नवे परिमाण प्राप्त करून देणारे महत्त्वाचे कथाकार आहेत. या संग्रहातल्या त्यांच्या कथा गोष्टी सांगण्यातली सहजता घेऊन येतात. त्या मराठीतील रूढ...
Description दुर्गवास्तु - दुर्गभ्रमंती करताना उपयोगी अशा २९५ दुर्गांचे आराखडे, त्यावरील दुर्गवास्तु आणि त्या दुर्गांच्या इतिहासातील नोंदीं याबद्दल आवश्यक माहिती. दुर्ग म्हणजे राज्याचे रक्षणासाठी निर्माण केलेली सामरिकदृष्ट्या बळकट वास्तू असा...
Description दुर्योधन खरेच महाभारताचा खलनायक होता का? “लोक म्हणतात दुर्योधन लोभी, असंतुष्ट, मत्सरी आहे; अहंमन्य आणि दुष्ट आहे. यांतला एकही आरोप मला नाकारायचा नाही. मी लोभी आहे कारण मला सम्राटपदाची...
Description देवदासी प्रथा, देवदासी जीवन या विषयांवर अलीकडच्या काही वर्षात मराठी भाषेत अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. देवदासी प्रथेचं निर्मूलन व देवदासींचं पुनर्वसन या विषयांवर मात्र फारसे लिखाण झालेले नाही....
Description थोरले बाजीराव पेशवे यांच्या दैदिप्यमान जीवनावरील त्रिखंडात्मक महाकादंबरी “देवयोद्धा”शहामतपनाह बाजीराव !साहिबे फुतूहाते उज्जाम बाजीराव!शौर्याचा सागर आणि प्रचंड विजयाचा धनी असलेला अजेय, अपराजित पेशवा!मराठ्यांच्या मनात साम्राज्याचं स्वप्न पेरणारा!साध्या बारगीर, शिलेदारातून...
Description तीन दशकांहून अधिक काळ देवराया आणि पवित्र निसर्ग यांवर संशोधन करणाऱ्या अर्चना जगदीश या देवराई संरक्षणाच्या प्रत्यक्ष कामातही गुंतलेल्या आहेत. देवराई म्हणजे पवित्र वन. शेकडो वर्षे अतीव श्रद्धेने माणसांनी...
Description देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे Additional Information Publications : सुगावा प्रकाशन ( Sugava Prakashan ) Author : प्रबोधनकार ठाकरे ( Prabodhankar Thakrey )Binding : Paper Pack ISBN No :---Language :...