Description देवदासी प्रथा, देवदासी जीवन या विषयांवर अलीकडच्या काही वर्षात मराठी भाषेत अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. देवदासी प्रथेचं निर्मूलन व देवदासींचं पुनर्वसन या विषयांवर मात्र फारसे लिखाण झालेले नाही....
Description थोरले बाजीराव पेशवे यांच्या दैदिप्यमान जीवनावरील त्रिखंडात्मक महाकादंबरी “देवयोद्धा”शहामतपनाह बाजीराव !साहिबे फुतूहाते उज्जाम बाजीराव!शौर्याचा सागर आणि प्रचंड विजयाचा धनी असलेला अजेय, अपराजित पेशवा!मराठ्यांच्या मनात साम्राज्याचं स्वप्न पेरणारा!साध्या बारगीर, शिलेदारातून...
Description तीन दशकांहून अधिक काळ देवराया आणि पवित्र निसर्ग यांवर संशोधन करणाऱ्या अर्चना जगदीश या देवराई संरक्षणाच्या प्रत्यक्ष कामातही गुंतलेल्या आहेत. देवराई म्हणजे पवित्र वन. शेकडो वर्षे अतीव श्रद्धेने माणसांनी...
Description देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे Additional Information Publications : सुगावा प्रकाशन ( Sugava Prakashan ) Author : प्रबोधनकार ठाकरे ( Prabodhankar Thakrey )Binding : Paper Pack ISBN No :---Language :...
Description मानवी नात्यांमधला लैंगिकता हा मूलभूत पैलू. आजची तरुणाई त्याकडे कशी बरं बघते ?उत्तम सहजीवनासाठी नेमकं काय करायला हवं?विवाहपूर्व लैंगिक समुपदेशन का हवं?सुखी संसाराचं गुपित काय? बदलत्या जीवनशैलीमुळे लैंगिकतेवर परिणाम...
Description दिल्लीच्या मालवीयनगरमध्ये वाढलेला, 'निर्वासित' म्हणून संबोधला गेलेला एक तरुण शैक्षणिक उत्कृष्टतेच्या शिखरावर असणाऱ्या भारतातील आयआयटी दिल्लीमध्ये रँक - होल्डर बनून परिस्थितीवर मात करतो. आयआयएम अहमदाबादच्या अत्यंत आदरणीय संस्थेमधून एमबीए...
Description दोन चाकं आणि मी - हृषिकेश पाळंदे यांनी लिहिलेलं हे पुस्तक त्यांच्या सायकल सफरीची माहिती देतं. अहमदाबाद ते जम्मूपर्यंत त्यांनी सायकलवरून प्रवास केला. 1900 किलोमीटर प्रवास केलेल्या पाळंदे यांना...
Description माधवी वैद्य यांनी प्रेमभावनेतील सुख-दुःखाविषयीची समंजस स्वीकारशीलता, नात्याच्या संपलेपणातील अटळ अपरिहार्यता, विद्धता, जे मिळालं त्याविषयीची अपार कृतार्थता, आणि मुख्य म्हणजे एवढे होऊनही प्रेमभावनेवरील अढळ विश्वास, सकारात्मकता यांचे जे एक...
Description लोकोत्तर लोकव्यवहार कथन करणे व त्याची कारणमीमांसा करणे असे भाषा-समाज-संस्कृती-समकाल यांना जोडणारे एकात्म सांस्कृतिक विश्व रचणे हे या ग्रंथरचनेचे वैशिष्ट्य आहे. Additional Information Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)...
Description आदिवासी, त्यांचे जीवन, प्रश्न आणि संस्कृती या विषयावर डॉ. गोविंद गारे यांची अधिकारवाणी सर्वज्ञात आहे. आदिवासी हा त्यांच्या चिंतनाचा विषय. ते एक व्यासंगी लेखक, संशोधक, विचारवंत आणि साहित्यिक असून...
नमामि देवि नर्मदे! - लेखकाला श्रीमद्भगवद्गीता, उपनिषद आणि संत वाड्.मय यांचा अभ्यास, चिंतन मनन करताना प. पू. स्वामी स्वरूपानंद सरस्वतींचा परीस्पर्श झाला. सिध्द सद्गुरू शांतीनाथजी महाराजांचा अनुग्रह लाभला. त्यातून एकांताची...
Description नागालँड आणि अरुणाचलसारख्या अनवट प्रदेशात आदिवासी ज्ञानाचा अभ्यास आणि त्यांचा जंगल वाचविण्यासाठी आज काय उपयोग होईल यावर संशोधन करण्यासाठी अर्चना जगदीश यांनी चार पाच वर्षे नागालँडमध्ये काम केलं, तिथल्या...
नाते निसर्गाशी - सुमारे ३५ नामवंत निसर्ग अभ्यासक व कार्यकर्ते, यांच्या पन्नासावर पुस्तकांच्या मनस्वी धांडोळा घेणारे हे लेखन आहे. त्यामध्ये बहुसंख्य मराठी लेखकांच्या पुस्तकांचा समावेश असून काही परभाषिक साहित्यिकांच्या अनुवादित...
Description 'नाथसंप्रदाय स्थलयात्रा' ह्या पुस्तकाचं वाचन म्हणजे माझ्यासाठी एक सुवर्णसंधी होती. ह्या वाचनाने गीताकाकूंनी मला एक वेगळ्या जगाची स्थलयात्रा घडवली. इतकं सुंदर आणि सोप्या भाषेत लिहिलेलं नाथांवरचं पुस्तक माझ्यासारख्या नाथांवर...
Description खूप वर्षांनी भेटलेले मित्रं सोशल मीडियामुळे 'कनेक्टेड' असले, तरी प्रत्यक्षात मात्र बरेच बदललेले असतात. हा ताण त्यांच्या मैत्रीची 'छत्री' कशीबशी पेलत राहते... आर्थिक मंदी, 'आयटी'तले लेऑफ यांमुळे कोलमडू लागलेलं...
Description माझ्या बापाने तोंड उघडलं काही क्षण गेले असतील नसतील. मग पहिल्यांदा त्या पत्रकाराला माझं -या निळ्याभोर दंतराजाचं दर्शन झालं. माझा बाप विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देत होता. पण पत्रकारांचं सगळं...
Description खर सांगायचे तर, जेंव्हा हे पुस्तक हातात घेतले वाचायला तेंव्हा जरा भीतीच वाटत होती, खरेच आपण हे पूर्ण करणार आहोत का पुस्तक? पण पुस्तक संपल्यावर मात्र १ छान आणि...
Description कथांनी आपल्याला जवळ आणलं, बांधून ठेवलं.पुस्तकांनी आपल्या कल्पनांचा आणि मिथकांचा प्रसार केला.इंटरनेटने आपल्याला अमर्याद ज्ञानाची कवाडं खुली करून दिली.अल्गोरिदमला आपली गुपितं समजलीआणि आता ते आपल्याला एकमेकांशी झुंजवत आहे.एआय काय...
Description हिमालयातील पर्वतयात्रींना हिमालय दर्शन सुसह्य होण्यासाठी हिमालयातील 35 ट्रेक्सची नकाशांसह माहिती देणारे मराठीतील पहिलेच पुस्तक. Additional Information Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : आनंद पाळंदे (Anand Palande) Binding...
Description विज्ञान तंत्रज्ञानाच्या आधाराने मिळणारे भौतिक सुख क्रमाक्रमाने, पारलौकिक व आधत्मिक सुखाकडे कशी वाटचाल करते व या प्रवासात, एकमेकांस समजून, सामावून घेण्याच्या कल्पनांचे विलक्षण कार्यसूत्र आहे. भौतिक-अधिभौतिक व आध्यात्मिक संघर्ष...
Description गांधीजींच्या दक्षिण आफ्रिकेतील जीवनावर आधारित कादंबरी. या विशाल कादंबरीचे नायक महात्मा गांधी नसून मोहनदास आहेत. तुमच्या आमच्यासारखा एक माणूस रोजीरोटीसाठी दक्षिण आफ्रिकेत जातो, तेथील अन्य गिरिमिटियांना बरोबर घेऊन, त्यांच्या...
Description हा अनेक नोंदींचा, संदर्भांचा, घटनांचा एक संच/कोलाज आहे. एकसलग असं कथानक नाही. निवेदक वेगवेगळ्या विचारसरणींची, व्यक्तींची, प्रसंगांची, घटनांची, पुस्तकांची माहिती देत जातो. यात रत्नागिरी येते, गडचिरोली येते, व्हिएतनाम येतं,...
परंपरेचा नवा अर्थ सांगण्याची सुरुवात भाषेच्या माध्यमातून होते. याची जाणीव ज्ञानेश्वर माऊलींनी समाजजीवनात रुजविली. शब्दची आमुच्या जीवीचे जीवन म्हणत तुकोबांनी भाषेला समाजजीवनाचा आणि विश्वभानाचा आरसा केले. हाच वारसा 'त्रयोदशी'तून व्यक्त...
धार्मिक संघर्ष हा जितका जुना आहे तितकीच जुनी धार्मिक समन्वयाची भावनाही. जगन्नाथपुरीचं मंदिर अन् ओरिसातला वैष्णव धर्म, मोगल अन् अफगाणांची शेकड्यांनी आक्रमणं झाली, तरी अबाधित राहिला. त्याचं संरक्षण करण्यास शर्थीचे...
Description तुला मी हाक कशी मारू? पार्टनर ह्याच नावाने. आपल्याला खरं तर नावच नसतं. बारशाला नाव ठेवतात ते देहाचं. पोरगी म्हणजे झुळूक. अंगावरून जाते. अमाप सुख देऊन जाते. पण धरून...
Description पाळी आणि बरेच काही... आजूबाजूच्या वातावरणाचा, आरोग्यविषयक गैरसमजुतींचा, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या रुढी परंपरांचा, संस्कारांचा परिणाम स्त्रीच्या विचारसरणीवर, प्रजोत्पादनासंदर्भातील निर्णयांवर आणि पर्यायाने तिच्या आरोग्यावर होतो. गेल्या काही वर्षांत स्मार्टफोनचे बोट धरून...
Description अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ अध्यक्षा (सन २०१३ ते २०१६)सेंट मीराज कॉलेज फॉल गर्ल्स, पुणे येथे मराठी विभागप्रमुखसाधू वास्वानी मिशन गुरुकुलची एक वर्षे समन्वयक म्हणून कामअनन्वय फाउंडेशनवी संस्थापिका (गेली...
Description पुष्पौषधीची वैशिष्ट्ये पुष्पौषधी म्हणजे पूर्ण विकसित फुलांपासून तयार केलेली औषधे. मनातील नकारात्मक विचार व स्वभावदोषांवर उपयोगी. ह्या औषधांना 'कालबाह्यता' (Expiry date) आणि 'साइड इफेक्टस्' (Side effects) नाहीत.मनातील अनेक विकारांसाठी,...
Description पुष्पौषधीची वैशिष्ट्ये पुष्पौषधी म्हणजे पूर्ण विकसित फुलांपासून तयार केलेली औषधे. मनातील नकारात्मक विचार व स्वभावदोषांवर उपयोगी. ह्या औषधांना 'कालबाह्यता' (Expiry date) आणि 'साइड इफेक्टस्' (Side effects) नाहीत.मनातील अनेक विकारांसाठी,...
Description पेशवाईची उदयापासून ते अस्तापर्यंत सर्व माहिती! पेशवे घराण्याची कारकीर्द,त्यांची वंशावळ, नाटकशाळा,पेशवाईचा कारभार, महसुली व्यवस्था, सण आणि समारंभ, चलन यांची माहिती! त्या वेळची समाज व्यवस्था, मोहिमा कशा चालत, कुणाचे किती...
Description पैशाचा योग्य वापर हा तुम्हाला असलेल्या माहितीशी फारसा संबंधित नसतो. तो तुम्ही कसे वागता याच्याशी जास्त संबंधित असतो आणि कसे वागावे हे शिकवणे अत्यंत अवघड असते. विशेषतः हुशार लोकांना!पैशाचे...
Description पॉ़डकास्ट हे माध्यम गेल्या करोनाकाळात पाहता पाहता झपाट्याने लोकप्रिय झाले आहे. मराठी भाषेतील पॉडकास्टची संख्यादेखील गेल्या दोनतीन वर्षात लक्षणीयरीत्या वाढली आहे. त्यांत वैविध्यही येत आहे. पण इंग्रजी भाषेइतकी विषयांची...
अनेक शतकांपूर्वीपासून माणूस प्रकाशाचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करत होता. सुरुवातीला यातून आपल्याला उजेड मिळतो हेच माणसाला कळत होतं. त्यातूनच दिव्यांचा जन्म झाला. ते दिवे कसे होते? त्यातली ज्योत कशी...
Description राजमुद्रा, की एक रहस्य ? छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक यांना राजमुद्रेमध्ये लपवलेले एक रहस्य, जे गेल्या ३५० वर्षांपासून उजागर होण्याची वाट पाहत आहे... या उलगड्याचा...
प्रतिभावंतPublications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : रोचना भडकमकर(Rochana Bhadakmakar)Binding : PaperbackISBN No : 9788187549482Language : मराठी ( Marathi )Weight (gm) : 214gmsWidth : 21.2Height : 14.1Length : 0.8Edition :...
प्रभावी भाषणकला - आपले सांगणे लोकांनी जीवाचा कान करून ऐकावे; आणि आपला शब्द तळहातावर झेलावा,असे तुम्हाला खरेच वाटतं असेल,तर भाषण किंवा संभाषण करतांना या पुस्तकात सांगितलेल्या क्लुप्त्यांचा आधार घेणे तुम्हाला...
कोणतीही आधुनिक साधनं नसताना, जगाची फारशी ओळख नसताना दर्यावर्दीनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तेराव्या ते सतराव्या शतकांच्या काळात अनेक देश शोधून काढले. या साहसवीरांच्या प्रवासकथा, ते सोबत नेत असलेली...
फड रंगला तमाशाचा - महाराष्ट्राच्या लोकजीवनामध्ये आणि लोकसंस्कृती मध्ये तमाशाचे स्थान अनन्य साधारण असे आहे. दोन लोककला महाराष्ट्रामध्ये खूप लोकप्रिय झाल्या. एक कीर्तन आणि दुसरी तमाशा दोन्ही लोककलांचनी समाजाचे प्रबोधन...
Description श्री प्रमोद सखदेव यांचा जन्म व सर्व शिक्षण पुण्यातीलच. सुरवातीची काही वर्षे शासकीय महामंडळ व्यवस्थापक, कायदा या पदावर काम केल्यानंतर वरिष्ठ व्यवस्थपक या श्रेणीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. वकिलाचा व्यवसाय करतांना...
४० च्या टप्प्यावर स्रियांना सर्वतोपरी मार्गदर्शन करणारे आणि पुन्हा नव्याने भरभरून आणि निरोगी जगण्याची प्रेरणा देणारे पुस्तक.लेखिका आयुर्वेद डॉक्टर आहेत आणि त्या स्त्रीयांचे प्रॉब्लेम समजून घेऊन शास्त्रीय दृष्ट्या सखोल मार्गदर्शन...
फिरूनी नवी जन्मले मी - अरुणिमा सिन्हाची प्रस्तुत आत्मकथा कल्पित वाटावी अशी एक चित्तथरारक कहाणी आहे. हलाखीत असलेल्या कुटुंबातील ही पितृहीन युवती औद्योगिक सुरक्षा दलात हेडकॉन्स्टेबलच्या जागेसाठी मुलाखतीला म्हणून रेल्वेनं...
Description सतराव्या शतकात पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रजांनी भारताच्या विविध भागांत वखारी स्थापन करून आपापले बस्तान बसवले होते. या व्यापाऱ्यांबरोबर प्रवासी, वैद्य, अधिकारी आणि धर्मप्रसारकही भारतात आले. इथली संस्कृती, लोकांचे...
'संगणक' या यंत्राची कल्पना बरीच जुनी आहे. नेपियर आणि पास्कल यांच्यासारख्या गणितज्ञांच्या काळापासून सुरू झालेला संगणकाचा प्रवास आज कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत येऊन पोहोचला आहे. या काळात संगणकाची संकल्पना, त्याचा...
बयो - कळपातली एखादी मेंढी सुटून आजूबाजूला हिंडायला लागते तेंव्हा तिचा उद्देश मेंढपाळाशी बंड करण्याचाच असतो असे नाही. तिची इच्छा फक्त वाटेवरून जाताना डोळ्यांच्या दोन्ही कोपर्यातून जे जे काही दिसतंय...
बलुचिस्तानचे मराठा - इस्त्रायल मध्ये ज्याप्रकारे जगभरातील ज्यूंना एकत्रीत करून त्यांचे एक नवीन राष्ट्र तयार करण्यात आले त्याच धर्तीवर बलुचेस्थान मधील बुग्ती मराठा हा जेमतेम दोन लाखांचा समाज भारतात आणून...
Description ‘बा’ चं पात्र बापूंच्या छायेमध्ये विकसित झालंय. बा आणि मुलांचं ठराविक काळानंतर एका जागेहून दुसऱ्या जागेत विस्थपित होणं. आधी देशामध्ये आणि नंतर परदेशात, तिथंसुद्धा जेलमध्ये आणि नंतर देशातल्या जेलमध्ये....
Description डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९४२ ते १९४६ या काळात केंद्रात श्रम, जल व विद्युत् मंत्री असताना आर्थिक नियोजन, जल व विद्युत् विकासात मूलभूत व मोलाचे योगदान केले व एका अर्थाने...
बालपणीच विवेकानंदांच्या नावाशी ओळख झाली. मग गावाशी ओळख झाली. तेव्हा कळून चुकलं की, हा 'बाप'माणूस आहे. आणि कलंदरही. कलकत्ता विश्वविद्यालयाचा हा तरुण पदवीधर. तरुण वयातच श्रीरामकृष्णांच्या सहवासात आला. भगवी वस्त्रं...
या डायरीमध्ये भगतसिंह विविध विषयांना हात घालतात आणि प्रत्येक मुद्द्याची तर्कसंगत मीमांसा करतात. मानवाच्या उत्पत्तीपासून, कुटुंबसंस्था तयार होण्यापासून ते राज्यसंस्थेच्या उगमापर्यंत, सामंतशाहीच्या उदय आणि पाडावापासून ते साम्राज्यवाद आणि भांडवलदारांच्या वर्तमानापर्यंत,...
Description भंडारा जिल्ह्यातील एकोडी नावाच्या एका खेड्यात जन्म. मागील ३५ वर्षांपासून प्रशासकीय सेवेत कार्यरत. नोकरी निमित्त बांदा ते चांदा प्रवास. तसेच भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणाकरिता दक्षिण कोरिया या देशाला भेट...