Description परंपरांची ओझी वाहणाऱ्या हरयाणा प्रदेशातली एक मुलगी…अनुराधा. एका क्षणी तिचं मन ‘आज़ादी’ मिळवण्याचा अनुभव घेण्यासाठी बंड करून उठतं आणि ती स्वतःतला एकांत सोबत घेऊन बाहेरच्या जगात प्रवासासाठी निघते… हा...
Description आपल्या समाजात उद्योजकांविषयी एक प्रकारचं कुतूहल आणि अनेक प्रकारचे समज-गैरसमज असतात. उद्योगाशी निगडित अशा अनेक समजुतींचा तसंच तरुणांना व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देणार्या घटनांचा ऊहापोह या पुस्तकात लेखकाने अतिशय...
Description यात जगाचे तडाखे बसूनही अबाधित राहिलेली निरागसता आहे... एक रसरशीत आणि जिवंत पुस्तक... निखिलेश चित्रे 'या पुस्तकातील घटना, पात्रं पकड घेतात. या विश्वात रमायला होतं.... हृषीकेश गुप्ते प्रत्येकाच्या सफरनाम्यातली...
Description खूप वर्षांनी भेटलेले मित्रं सोशल मीडियामुळे 'कनेक्टेड' असले, तरी प्रत्यक्षात मात्र बरेच बदललेले असतात. हा ताण त्यांच्या मैत्रीची 'छत्री' कशीबशी पेलत राहते... आर्थिक मंदी, 'आयटी'तले लेऑफ यांमुळे कोलमडू लागलेलं...
Description काळेकरडे स्ट्रोक्स'नंतरची प्रणव सखदेव यांची ही दुसरी कादंबरी. रूढार्थाने 'काळेकरडे स्ट्रोक्स' वास्तववादी कादंबरी आहे तर '96 मेट्रोमॉल' ही अद्भुतिका! दोन्ही कादंबऱ्यांचे प्रोटॅगनिस्ट युवक असले, तरीही दोघांचे जीवनमार्ग पूर्णतः भिन्न...
Description साहित्य अकादमी युवा पुरस्कार प्राप्त लेखकाची तिसरी कादंबरी... चतुर खरंतर गोष्ट आहे तशी साधी... एका नवख्या लेखकाची इच्छा असते की, मरण्याआधी त्याने लिहिलेल्या गोष्टींचं पुस्तक व्हावं. पण तसं काही...
Description "प्रणव सखदेव हे समकालीन मराठी कथेला आपल्या वेगळ्या आशयाविष्काराने नवे परिमाण प्राप्त करून देणारे महत्त्वाचे कथाकार आहेत. या संग्रहातल्या त्यांच्या कथा गोष्टी सांगण्यातली सहजता घेऊन येतात. त्या मराठीतील रूढ...
Description उदास पोकळी... की पोकळीतच उदासी राहते भरून? समीरच्या आयुष्यात ही पोकळी आहे. का आहे ही पोकळी? का वागतोय तो असा? 'इन्फेक्टेड पेनड्राइव्हमधल्या व्हायरस'सारखा कधी झपाटला जातोय... कधी 'पाय सोडूनी...
Description माझ्या बापाने तोंड उघडलं काही क्षण गेले असतील नसतील. मग पहिल्यांदा त्या पत्रकाराला माझं -या निळ्याभोर दंतराजाचं दर्शन झालं. माझा बाप विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देत होता. पण पत्रकारांचं सगळं...